E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावर सरकार ठाम : शिवकुमार
Wrutuja pandharpure
25 May 2025
बंगळुरू
: कोणत्याही राज्याने कितीही विरोध केला तरी अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटर करण्यावर कर्नाटक सरकार ठाम असल्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.
कोल्हार येथे विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी शिवकुमार बोलत होते. ते म्हणाले, बेळगाव, विजापूर, बागलकोट व रायचूर जिल्ह्यातील शेतकर्यांना जमिनीबरोबरच मोठ्या उद्योगधंद्यासाठी पाणीपुरवठा व्हावा, यासाठी अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी लवकरच केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्यांची कृष्णा लवादाच्या पाणी वाटपाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. त्यावेळी कर्नाटक सरकार केंद्र सरकारवर धरणाची उंची ५२४ मीटर करण्यासाठी दबाव टाकेल.
शेतकर्यांच्या दोन्ही हंगामांतील पिकाला पाणी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कृष्णा भाग जलनिगमच्या सर्व योजना पूर्ण करण्यासाठी कर्नाटक शासनाकडून सर्वच अंदाजपत्रकात कोट्यवधी रुपयांचे अनुदान ठेवण्यात आले आहे. भाजप सरकार योजना पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यामुळे सत्ताधार्यांवर खोटे-नाटे आरोप करून जनतेची दिशाभूल करत आहेत. ते आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावेत, असेही शिवकुमार म्हणाले.
Related
Articles
वाचक लिहितात
03 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
..तर बसपला ’अच्छे दिन’ येतील
06 Jun 2025
नामांकित शैक्षणिक संस्थेचे बनावट संकेतस्थळ बनवणार्यास अटक
06 Jun 2025
महायुद्धाची चाहूल (अग्रलेख)
04 Jun 2025
शेअर बाजार घसरला
31 May 2025
वाचक लिहितात
03 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
..तर बसपला ’अच्छे दिन’ येतील
06 Jun 2025
नामांकित शैक्षणिक संस्थेचे बनावट संकेतस्थळ बनवणार्यास अटक
06 Jun 2025
महायुद्धाची चाहूल (अग्रलेख)
04 Jun 2025
शेअर बाजार घसरला
31 May 2025
वाचक लिहितात
03 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
..तर बसपला ’अच्छे दिन’ येतील
06 Jun 2025
नामांकित शैक्षणिक संस्थेचे बनावट संकेतस्थळ बनवणार्यास अटक
06 Jun 2025
महायुद्धाची चाहूल (अग्रलेख)
04 Jun 2025
शेअर बाजार घसरला
31 May 2025
वाचक लिहितात
03 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
..तर बसपला ’अच्छे दिन’ येतील
06 Jun 2025
नामांकित शैक्षणिक संस्थेचे बनावट संकेतस्थळ बनवणार्यास अटक
06 Jun 2025
महायुद्धाची चाहूल (अग्रलेख)
04 Jun 2025
शेअर बाजार घसरला
31 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर